Life,universe and everything

गुरुवार, मई 10, 2007

दोन orals झाल्या । आता फक्त पॉवर प्लांट इंजीनियरिंगची परिक्षा बाकी आहे। पटापट उरकत आहेत.. काहीच प्रॉब्लम नाहीये ॥

पुन्हा लवकरच लिहीन

अच्छा ... भेटुच

कुशल

मंगलवार, मई 08, 2007

आज मला अशक्य कंटाळा आला आहे, मराठी मध्ये पोस्ट करणे is ROCKING!

जमल्यास मी आता रोज खल्लास मधे मराठीत ब्लऑग लिहिणार आहे... टॉस का बॉस !!


 
hits counter